दागिने फक्त १०० रुपयापासून | Cheapest Jewellery Shopping |Pune Jewellery Market |Starting From 100rs

2022-06-29 1

दागिने फक्त १०० रुपयापासून | Cheapest Jewellery Shopping | Pune Jewellery Market |Starting From 100rs
#Lokmatsakhi #CheapestJewelleryshopping #PuneJewelleryMarket

सिल्वर, गोल्डन, कुंदन या आणि अशा अनेक प्रकारचे दागिने फक्त १०० रुपयांपासून? हो! तुम्हाला पण हवे आहेत traditional आणि थोडे trendy jewellery मग नक्कीच तुम्ही इथून खरेदी करू शकता... या दुकानात तुम्हाला दागिन्यांमध्ये काय काय मिळणार जाणून घेण्यासाठी पहा हा पूर्ण व्हिडिओ!


Address:
Near Akshay Hotel, Tulshibaug, close to Bank Of Maharashtra, Pune